ज्येष्ठ नागरिक वृत्त
-
वृद्धांना कायमस्वरूपी नाशिकमध्ये राहण्याची कौटुंबिक व्यवस्था
गोशाळेला चारा दान करा… श्रीकृष्णा गोशाळा, मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, गंगापूर, नाशिक.
Read More » -
गोशाळेत वाढदिवस साजरा करणे, मानले जाते पवित्र
होय, आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींचा वाढदिवस गोशाळेत अतिशय पवित्र आणि मंगलमय पद्धतीने साजरा करू शकता. भारतीय संस्कृतीमध्ये गोशाळेत साजरा करण्याचे…
Read More » -
वृद्धापकाळ आहे सामाजिक कार्याची संधी
जगण्याच्या वाटचालीत अनेकांना आयुष्य हातातून निघून चाललंय… हे कळतच नाही. मात्र जेव्हा कळते तेव्हा हातातून सर्व सुटलेलं असतं… प्रत्येकाने एक…
Read More » -
वृद्धापकाळ आनंदात घालवायचा असेल तर…
आयुष्य एका टप्प्यावर आल्यानंतर नोकरी आणि पैसा यासाठीची दगदग थांबवण्याशिवाय पर्याय नसतो. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला एका वळणावर…
Read More » -
नाशिकमध्ये वृद्धांच्या आयुष्याला समृद्ध करणारं वातावरण
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपल्या कुटुंबातील वृद्धांना वाढत्या वयात एकटेपणाचा सामना करावा लागतो. कुटुंबातील सदस्यांनी परिवारातील वृद्धांना वेळ देणे, त्यांच्याशी…
Read More » -
शिवसुमन वृद्धाश्रम – बदलत्या जीवनशैलीचा विचार करून उभारलेली व्यवस्था
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – वृद्धाश्रमाचा विचार डोळ्यासमोर आला की अनेकांच्या मनात नकारात्मक भावना समोर येतात. मात्र शहरांचा वाढता विस्तार, कुटुंब…
Read More » -
संपूर्ण भारतात फक्त श्रीक्षेत्र नाशिकमध्ये एक वेगळा प्रकल्प
अशी एक संकल्पना 🌴असा एक प्रकल्प 🪻असा एक प्रयोग 🪸असं अन्यत्र कुठेच नाही .🔥कोणीच केलं नाही .🤷♂️जे श्रीक्षेत्र नाशिक मध्ये…
Read More » -
वृद्धांच्या आयुष्याला आधार देणारा प्रकल्प
जगातून संस्कारांची पिढी नष्ट होवू पाहत असतानाच वृद्धांसाठी एक वेगळी व्यवस्था नाशिक शहरात उभी राहिली आहे. खास ज्येष्ठ नागरिकांच्या सेकंड…
Read More » -
वृद्धापकाळ सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी हे हवंय
वृद्धांना शांत वातावरण… उतारवयात हवी असलेली शांतता… बोलणारा समवयस्क मित्रांचा गोतावळा… तब्येतीच्या रोजच्या किरकोळ कुरबुरी सांभाळणारी वैद्यकीय यंत्रणा… रहदारी कमी…
Read More » -
वृद्धाश्रम नव्हे रिटायरमेंट होम…
वृद्धाश्रम असावेत की नसावेत… या संदर्भात अनेक मतप्रवाह असू शकतात. मात्र समाजातील बदलत्या जीवनशैलीचा विचार केला तर जनरेशन गॅपचाही विचार…
Read More »