आरोग्यकरिअरज्येष्ठ नागरिक वृत्तनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

वृद्धापकाळ सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी हे हवंय

महा"तारे" आनंदी असावेत, यासाठी उभा राहिला नाशिकमध्ये वृद्धांसाठी आनंदाश्रम…

वृद्धांना शांत वातावरण… उतारवयात हवी असलेली शांतता… बोलणारा समवयस्क मित्रांचा गोतावळा… तब्येतीच्या रोजच्या किरकोळ कुरबुरी सांभाळणारी वैद्यकीय यंत्रणा… रहदारी कमी असलेला परिसर… मंदिरात थोडा वेळ घालवण्यासाठी ठिकाण… वृद्धांच्या सेवेत समर्पित असलेल्या गंगापूर गावाजवळ मुक्त विद्यापीठ रस्त्यावर उभे राहिले आहे शिवसुमन आनंदाश्रम… जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लबतर्फे खास उतारवयातील वृद्धांच्या गरजांचा विचार करत भव्य व्यवस्था उभारली आहे…

नैसर्गिक साधनांचा वापर करून राहण्यासाठी आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या घरांची व्यवस्था… नाममात्र शुल्क आकारणी… वृद्धांच्या आयुष्याला आधार देणारा प्रकल्प… आजारपणाला दूर ठेवण्यासाठी हवी असते नैसर्गिक व्यवस्था… शांत वातावरण… बोलणारी आपली माणसं… हेच उभे राहिले आहे नाशिकच्या गंगापूर गावाजवळ… गोवर्धन शिवारात… मुक्त विद्यापीठ रोड, नाशिक येथे… संपर्क 8888947979…9637523284 वृध्दापकाळात ज्येष्ठ नागरिकांना उभा राहिलेला आधार… नाशिक शहराच्या अगदीच जवळ…


नक्कीच हा मेसेज वृद्धांपर्यंत पोहचवण्यासाठी आपली मदत हवीय… आधार देणारा एक मेसेज आपल्या निमित्ताने कृपया पुढे फॉरवर्ड करावा… वृद्धांचं आयुष्य आनंदी करणारा देशातील पहिलाच आगळा वेगळा प्रकल्प… स्वतः प्रकल्पाचे अध्यक्ष वृद्धांच्या सेवेत समर्पित आहेत… नेहमीच वृद्धांच्या सोबत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!