आरोग्यकरिअरज्येष्ठ नागरिक वृत्तदेश-विदेशधार्मिकनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रमहिलाविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

नाशिकमध्ये वृद्धांच्या आयुष्याला समृद्ध करणारं वातावरण

राज्यभरातील वृद्धांना नाशिकमध्ये सोयीचे ठिकाण... मनोरंजनासह मेडिकल सुविधा... जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबचे शिवसुमन वृद्धाश्रम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपल्या कुटुंबातील वृद्धांना वाढत्या वयात एकटेपणाचा सामना करावा लागतो. कुटुंबातील सदस्यांनी परिवारातील वृद्धांना वेळ देणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांचे अनुभव ऐकणे… हे आपले कर्तव्य आहे… मात्र रोजच्या धावपळीत हे शक्य होत नाही… “रोजचा दिवस आयुष्यातून निघून जातो आहे… जगून घ्या आयुष्य…” पुन्हा न येणारा दिवस आनंदी करण्यासाठी नाशिकच्या गंगापूर येथील जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लबमध्ये या… “माझं माझं म्हणता म्हणता एक दिवस सर्व सोडून जावं लागणार आहे… राहिलेलं आयुष्य जगा आनंदाने…” होय…! हाच आनंद देण्यासाठी उभा केलाय आपल्यासाठी आगळा वेगळा प्रकल्प… पैसे कमावण्यासाठी नाही तर समाजाचं देणं लागतो या भावनेतून उभा राहिला आहे जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब हा प्रकल्प नाशिकमध्ये…! “वाढत्या वयात नातेवाईक असो वा देवदर्शन… तब्येतीमुळे वृद्धांना लांबचा प्रवास म्हणजे जोखीम असते…” अशा वेळी वृद्धांना नाशिकमध्ये उभा राहिलाय एक आधार… नाशिकमध्ये, तेही निसर्गरम्य परिसरात शहराजवळच…! वाढत्या वयात जबाबदाऱ्या संपल्यानंतर वृद्धांना एकटेपणा जाणवत असतो… अवती भवती बोलणारे कोणी नसल्याने वृध्दापकाळात अनेक आजार जडण्याची शक्यता निर्माण होते… अशा वेळी गरज असते गोतावळ्यात रमण्याची… ही व्यवस्था उभी केलीय जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबमध्ये… शिवसुमन आनंदाश्रमात (वृद्धाश्रमात)…


विरंगुळा केंद्राच्या निमित्ताने आपल्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना शिवसुमन वृद्धाश्रम देतोय एक नवीन आयुष्य … जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लबने सुरू केलेल्या प्रकल्पात आपल्या कुटुंबातील वृद्धांना –

  • मनोरंजनाचे कार्यक्रम. . व्यायाम
  • आध्यात्मिक चर्चा. . सांस्कृतिक कार्यक्रम
  • स्वादिष्ट भोजन. . वैद्यकीय सेवा
  • वृद्धांसाठी विशेष कार्यशाळा. . श्रीकृष्णा गोशाळा . . वाचनालय. . वृद्धांसाठी विशेष बसेसची सुविधा. . शिवसुमन आनंदाश्रमात वृद्धांना राहण्यासाठी सुंदर व्यवस्था. . निसर्गरम्य परिसरात विरंगुळा केंद्र.
    🍁
    वृद्धांना एकटेपणा जाणवणार नाही… उतारवयातील प्रत्येक क्षण शांततेत… आनंदी करता येईल, असं हे ठिकाण आहे… कुलगुरुंपासून ते शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देत या प्रकल्पाची दखल घेतलीय.
    🍁
    येथील वातावरणामुळे रोजच्या वृद्धांच्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकते…!
    🍁
    आम्ही आपली प्रतीक्षा करतोय…!
    🪡 विजयकुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष
    जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम, मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, गंगापूर, नाशिक : 422 222. (महाराष्ट्र).
    फोन: 8888897857, 9637523284, 7720030574.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!