सामाजिक
-
जैन संप्रदायातील ग्रंथांची पालखी मिरवणूक संपन्न
नितीन इंगळे (धुळे जिल्हा प्रतिनिधी) धुळे – तालुक्यातील कुसुंबा (प्रतिनीधी) ता. जि. धुळे. कुसुंबा नुकतीच दाेन हजार प्राचीन प्राकृत ग्रंथांची…
Read More » -
एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
वास्को : ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आणि असहायतेचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी त्यांची फसवणूक होत असल्याच्या घटनांमुळे होणारी वाढ चिंतेचा विषय…
Read More » -
नाशिकमध्ये उभी राहतेय व्यवसायाची भक्कम साखळी… बचत गटांना या व्यवसायात कायमस्वरूपी विक्रीव्यवस्था झालीय उपलब्ध
नाशिक (वार्ताहर) : शेवगा पावडरला जगभरात मोठी मागणी वाढली आहे, त्यामुळे बचत गटांना शेवगा पावडर व्यवसाय वाढवण्याची संधी आहे. ऑनलाइन…
Read More » -
अंतापूरचे सामाजिक कार्यकर्ते भागाराम महाजन यांचे निधन
सटाणा (वार्ताहर) : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते भागाराम भिका महाजन (मानकर) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.…
Read More » -
‘बापाविना’ पोरांची मायेची पखरण : माझी माय ‘आई’
सतत कामात असणे आणि ‘सामाजिक’ असणे जिच्या रक्तातच आहे, ती माझी माऊली निफाड तालुक्याचे माजी आमदार कै. दुलाजी सिताराम पाटील…
Read More » -
नातवाने आजीला कचराकुंडीत फेकले… इथे माणुसकी ओशाळली…
मुंबई : आयुष्यातील जगण्याची वाट कधीकधी समोर काय वाढून ठेवेल? हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र आपल्या अवतीभवती घडणाऱ्या काही…
Read More » -
डॉ. विजय बिडकर महाविद्यालयात “सुंदर आरोग्य – सुंदर व्यायाम” कार्यशाळा संपन्न
प्रा. रवींद्र पगार (कळवण तालुका वार्ताहर) कळवण : डांग सेवा मंडळाचे डॉ. विजय बिडकर महाविद्यालय अभोणे आणि क्रीडा विभाग यांच्या…
Read More » -
अंतापूरच्या नानाजी जाधव यांना वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन पुरस्कार जाहीर
सटाणा (वार्ताहर) : तालुक्यातील अंतापूर येथील सामाजिक कार्यकर्ते, आदर्श शेतकरी नानभाऊ जाधव यांना यंदाचा वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटीका संवर्धन…
Read More » -
चैत्राम पवार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
भिलाजी जिरे (साक्री तालुका वार्ताहर) साक्री (वार्ताहर) : तालुक्यातील पिंपळनेर पश्चिम भागातील आदर्श गाव बारिपाडा येथील पद्मश्री चैत्राम पवार यांना…
Read More » -
मा.रा.सारडा कन्या विद्यामंदिरात शाहू महाराजांना अभिवादन
नाशिक (वार्ताहर) : येथील मा.रा.सारडा कन्या विद्यामंदिरात राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून कविता…
Read More »