राजकीय

छगन भुजबळ यांचा आज सकाळी शपथविधी…

ब्रेकिंग...

छगन भुजबळ यांचा आज सकाळी शपथविधी… राजभवन येथे कॅबिनेट मंत्री म्हणून स्वीकारणार पदभार.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते छगन भुजबळ मंगळवारी 20 मे रोजी मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईतील राजभवनात सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!