आर्थिक
-
बिडकर महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा
प्रा. रवींद्र पगार (कळवण शहर प्रतिनिधी) कळवण – तालुक्यातील अभोणा येथील डॉ. विजय बिडकर महाविद्यालय अर्थशास्त्र _ इतिहास व भूगोल…
Read More » -
पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात बहरली आमराई… निसर्गरम्य परिसराची पर्यटकांना भुरळ
भिलाजी जिरे (साक्री तालुका प्रतिनिधी) साक्री – तालुक्यातील मोहगाव हे जेमतेम आठशे ते नऊशे लोकवस्तीचे गाव. साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम…
Read More » -
एक गुंठा जमिनीचीही खरेदी-विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी
मुंबई – शासनाच्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन खरेदीवर असलेल्या निर्बंधामुळे शासनातर्फे 1,2,3 गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी-विक्रीला पूर्णपणे बंदी असल्याने राज्यभरात शेतक-यांकडून…
Read More » -
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा… पाक्षिक “विकासाची वाट”चा “विजयांगण” दिवाळी विशेषांक : २०२५
दिवाळी अंकात जाहिरातींसाठी संपर्क साधा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या आणि जपून ठेवावा अशा दर्जेदार विकासाची वाट पाक्षिकाच्या विजयांगण दिवाळी…
Read More » -
आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ
मुंबई : आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ केली असल्याची माहिती आदिवासी…
Read More » -
राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात मोलाचे…
Read More » -
पतीची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या दोन केअर टेकरनी वृद्ध महिलेला साडेपस्तीस लाखांना फसवले
पिंपरी – आयुष्यभर खस्ता खावून वृद्धापकाळात आधार म्हणून राखून ठेवलेल्या रकमेची जर चोरी झाली तर होणारे दुःख खूप मोठे असते.…
Read More » -
एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
वास्को : ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आणि असहायतेचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी त्यांची फसवणूक होत असल्याच्या घटनांमुळे होणारी वाढ चिंतेचा विषय…
Read More » -
नाशिकमध्ये उभी राहतेय व्यवसायाची भक्कम साखळी… बचत गटांना या व्यवसायात कायमस्वरूपी विक्रीव्यवस्था झालीय उपलब्ध
नाशिक (वार्ताहर) : शेवगा पावडरला जगभरात मोठी मागणी वाढली आहे, त्यामुळे बचत गटांना शेवगा पावडर व्यवसाय वाढवण्याची संधी आहे. ऑनलाइन…
Read More » -
महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना
महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी अनेक योजना आहेत, ज्या त्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करतात. या योजनांमध्ये ‘माझी लाडकी बहीण योजना’,…
Read More »