आरोग्यआर्थिकउद्योग व व्यवसायकरिअरकृषीज्येष्ठ नागरिक वृत्तधार्मिकनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रमहिलाविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा… पाक्षिक “विकासाची वाट”चा “विजयांगण” दिवाळी विशेषांक : २०२५

साहित्य पाठवण्यासाठी अंतिम तारीख : ३१ जुलै २०२५ पर्यंत

दिवाळी अंकात जाहिरातींसाठी संपर्क साधा

दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या आणि जपून ठेवावा अशा दर्जेदार विकासाची वाट पाक्षिकाच्या विजयांगण दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !

पाक्षिक विकासाची वाट “विजयांगण” दिवाळी विशेषांक २०२५

नासिक : येथील विकासाची वाट पाक्षिक, SCN NEWS तर्फे सन २०२५ या वर्षातील विजयांगण दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक विजयकुमार इंगळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

अतिशय दर्जेदार, वाचनीय, संग्रही ठेवावा अशा विविध विषयांचा अंतर्भाव असलेला दिवाळी अंक आपल्या हाती देताना नक्कीच आनंद होणार आहे. मराठी साहित्यिक विचारांचा गौरव व नव साहित्यिकांच्या लेखनाला विजयांगण या दिवाळी अंकात स्थान देण्याचा नक्कीच पूर्णपणे प्रयत्न असणार आहे.

लेखक, कवी, विचारवंतानी आपण स्वत: लिहिलेली साहित्य कृती (कथा, कविता, ललित लेख यापैकी फक्त एकच साहित्य रचना) खालील पत्यावर पोष्टाने किंवा ई-मेल वर ३१ जुलै २०२५ पर्यंत पाठवावे. कथा, कविता, लेख, विनोदी साहित्य, प्रवासवर्णन, आई विषय… विषयाचे बंधन नाही… शब्दमर्यादा– कथा ७०० शब्द , लेख ५०० शब्द, कविता १०० शब्द आहे…

पत्ता –  विजयकुमार इंगळे, संपादक : विकासाची वाट न्यूज, मयूरव्हीला, सातपूर डायग्नोस्टिकजवळ, राज्य कर्मचारी वसाहत, सावरकरनगर, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक :४२२ ०१२.

मेल आयडी : vijaykumar.ingle@gmail.com

अधिक माहितीसाठी मो. ८८८८९४७९७९, ७७२००३०५७४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. धन्यवाद…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!