उद्योग व व्यवसायकरिअरमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

श्री सगरवंशीय समाज शिक्षणप्रसारक संस्था, धुळे आणि महाराष्ट्र राज्य जिरे माळी समाज सेवासंघ, धुळे विभागातर्फे रविवारी गुणगौरव सोहळा

पिंपळनेरच्या साईकृष्णा लॉन्स येथे 2 ऑगस्टला आयोजन : मान्यवरांची उपस्थिती
धुळे (प्रतिनिधी) : येथील श्री सगरवंशीय समाज शिक्षणप्रसारक संस्था आणि महाराष्ट्र राज्य जिरे माळी समाज सेवासंघ, धुळे विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळनेर येथील साईकृष्णा लॉन्स येथे हा सोहळा दुपारी 12 वाजता संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष, निमंत्रक आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील तसेच दत्तात्रय पगारे, हेमंत घरटे, रविंद्र साळवे, डी.पी. पाटील, आर.जे. पाटील, अमोल क्षिरसागर, कविता क्षिरसागर, संजय पारसकर, निलेश मधुकर पाटील, विजय सदाशिव पगारे, जगनाथ धर्मा सोनवणे, प्रभाकर मनोहर पगारे, मधुकर गोरख पगारे, किरण आत्माराम रायते, कैलास रायते, नरेश दयाराम जाधव, श्रीकृष्ण सावळे, अमित सुरेश नंदन, योगेश जयवंत पगारे, तुषार गवळी, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर भोगे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

गुणगौरव सोहळ्यासाठी उद्‌द्घाटक म्हणून नारायणजी नवले (संस्थापक व सरचिटणीस : म.रा.जिरे माळी सेवा संघ, महाराष्ट्र) उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते आणि मार्गदर्शक अॅड. ज्ञानेश्वर एखंडे (गटनेते, नगरसेवक, नगरपरिषद पिंपळनेर) हे असतील.
दीपप्रज्वलन शिवाजीराव नांदगांवकर (उपाध्यक्ष, श्री सगरवंशीय बहुउद्देशीय संस्था, नाशिक), ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. विजयराव कानडे यांच्या हस्ते होणार असून प्रतिमापूजन प्रा.डॉ. सुरेशजी नंदन (अध्यक्ष, श्री सगरवंशीय बहु. है. संस्था, नाशिक), चंद्रकांतजी बागुल (चेअरमन, गायत्री उद्योग समुह, नाशिक), सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक अनिलजी जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डी.टी. पाटील (राज्य कार्याध्यक्ष, म.रा.जि.मा.से. संघ), काशिनाथ बापुजी नंदन (मा. सरपंच, ताहाराबाद), किशोर नथ्थु घरटे (संस्थापक, जिरे माळी संघ, मुंबई), नारायण लक्ष्मण मानकर (जेष्ठ समाजसेवक, दाभाडी), प्रकाश सोनु पाटील (उपाध्यक्ष, ग्रामविकास मंडळ, देशशिरवाडे), सुशिलाबाई दिलीप गवळी (उपसरपंच, अंतापुर), डिगंबर मालजी क्षिरसागर (जेष्ठ समाजसेवी, घोडदे), सुनिल आण्णा जिरे (रजिष्ट्रार, धुळे जिल्हा न्यायालय), मुकुंद केशव घरटे (संचालक, कृ.उ.बा.स. साक्री), अविनाश सोनवणे (उपसरपंच, शिरवाडे), सुभाष नंदन (मा. तालुकाध्यक्ष, शिवसेना), ज्ञानेश्वर खैरनार (सामाजिक कार्यकर्ते, वडेल), कैलास भाऊराव जिरे (सामाजिक कार्यकर्ते, वार), माधुरी सागर साळवे (मा. उपसरपंच, कोकले), निलेश विष्णू पगारे (मा. उपसरपंच, देशशिरवाडे), संजय बळीराम मोगरे (नाशिक जिल्हाध्यक्ष), सतिष भटु शिरसाठ (राजु आप्पा (नगरसेवक, पिंपळनेर नगरपरिषद), मधुकर उखा साळवे (मा. सरपंच, ताहाराबाद), ह.भ.प.श्री. रामचंद्र महाराज नंदन (जेष्ठ समाजसेवी, ताहाराबाद), दामोदर मनोहर पगारे (जेष्ठ समाजसेवी, शेणपुर), केदा परशराम जाधव (चेअरमन, वि.का.सो., ताहाराबाद), डॉ. राजेंद्र यशवंत पगारे (अध्यक्ष, मुरलीधर संस्थान, पिंपळनेर), कमलाकर बापुजी क्षिरसागर (अध्यक्ष, बहिरम देव शैक्षणिक ट्रस्ट घोडदे), आर.बी. जिरे (जेष्ठ समाजसेवी, धुळे), प्रा. एम.एच. पाटील (जेष्ठ समाजसेवी, धुळे), विजय बळीराम पाटील (मा.सचिव, श्री स.शि.प्र. संस्था), सुदाम गोरख पगारे (मा. अध्यक्ष, मुरलीधर संस्थान, पिंपळनेर), प्रकाश रामदास पाटील (से.नि. पी.एस.आय.), किरण वसंतराव पगारे (कोषाध्यक्ष, जि.मा.रा.से. संघ, महाराष्ट्र), हेमलता लक्ष्मण मानकर (अध्यक्ष, जि.मा.स.से. संघ, नाशिक), भास्करराव सोनवणे (मा. जिल्हाध्यक्ष, धुळे), अनिल नहिरे (चेअरमन, शिक्षक पतसंस्था), चेतन रविंद्र पगारे (मा.चेअरमन, वि.का. सेवा सोसायटी, पिंपळनेर), आण्णा गजमल सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते, वार), वसंत वामन वाघ (से.नि. मुख्याध्यापक, घोडदे, ता.साक्री), बापु पंडितराव जाधव (अध्यक्ष, सगर समाज, न्याहळोद), शालिनीताई बुंधे (समाजसेविका, छ. संभाजीनगर), कविताताई क्षिरसागर (जिल्हाध्यक्षा, जि.मा.रा.से.संघ), रावसाहेब सिताराम घरटे (उपसरपंच, सामोडे), अशोक मोतीराम साळवे (सामाजिक कार्यकर्ते, आनंदखेडा), सुधाकर जाधव (सामाजिक कार्यकर्ते, कुसुंबा), गजानन साळवे, (समाजसेवी, ताहाराबाद), कैलास सताळे (गव्र्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर, घोडदे), महेश घरटे (सामाजिक कार्यकर्ते, धाडणे), मोहन महादू महाजन (ग्रामीण जिल्हाध्यक्ष, जि.मा.से. संघ, नाशिक), निंबा नारायण जाधव (समाजसेवक, नाशिक), दिपक निंबा जाधव (मा.ग्रा.पं. सदस्य, न्याहळोद) आदींसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.


रविवार, 2 ऑगस्ट रोजी साईकृष्णा लॉन्स, पिंपळनेर येथे होणाऱ्या या गुणगौरव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!