करिअरमहाराष्ट्रमहिलाराजकीयशहरसामाजिक

नगरपरिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे दुर्दैवी निधन

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील घटना

(सुभाष जगताप : विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)

पिंपळनेर (प्रतिनिधी) :- पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीतील भाजपाच्या प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवार श्रीमती कुसुमबाई खंडू पाथरे यांचे दुर्दैवी निधन झाले.त्या माजी सभापती व विद्यमान भारतीय उपक्रमाचे उमेदवार संजय सखाराम ठाकरे यांच्या पॅनलच्या उमेदवार होत्या . त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र निर्धारित वेळेनुसार निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे.

पिंपळनेर नगरपरिषद झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने उत्तर महाराष्ट्रात सर्वांचे येथील नगरपरिषद निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!