विकासाची वाट महिला मंचच्या “मुख्य समन्वयक”पदी सविता साळवे
महिलांसाठी रोजगार कौशल्यासोबत वर्षभर भरपूर उपक्रमांचे आयोजन : सदस्य नोंदणीला सुरुवात

नाशिक : महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात विकासाची वाट महिला मंचतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विकासाची वाट महिला मंचच्या विभागीय समन्वयक म्हणून नुकतीच सविता साळवे यांनी जबाबदारी स्वीकारली. गेल्या अनेक वर्षांपासून सविता साळवे यांनी सामाजिक कार्यात योगदान देतानाच विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत… त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत विविध संस्थानी त्यांना पुरस्कारांनी गौरवले आहे. विकासाची वाट महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. युगंधरा पाटील यांनी “मुख्य समन्वयक”पदी सविता साळवे यांची निवड केली.

काय आहे विकासाची वाट महिला मंच? जाणून घेऊयात…
महिला मंचच्या सदस्यांना वर्षभर भरपूर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे… व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याबरोबरच सदस्य नोंदणी केलेल्या महिलांना…
☘️ नोंदणी केलेल्या प्रत्येक सदस्याचा होणार राज्यस्तरीय “महिलारत्न पुरस्कार” देऊन सन्मान.
☘️वर्षभर भरपूर उपक्रमांचे आयोजन.
☘️ दर महिन्याला 3 कार्यशाळा.
☘️वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी.
☘️ लकी ड्रॉचे आयोजन.
☘️ वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.
☘️वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी.
☘️हळदी कुंकू कार्यक्रमात मिळणार आकर्षक गिफ्ट.
☘️सेलिब्रिटींशी गप्पा.
☘️ वेळोवेळी क्षेत्रीय अभ्यास सहलींचे आयोजन.
☘️ सदस्य असलेल्या महिलांच्या पाल्यांचा होणार शैक्षणिक वर्षात सन्मान.
☘️ आकर्षक ओळखपत्र…
📎
विकासाची वाट महिला मंच…
(सन्मान कर्तृत्वाचा…)
कार्यालय : राज्य कर्मचारी वसाहत, अशोकनगर रोड, सावरकरनगर, सातपूर, नाशिक.
संपर्क : 7720030574.
सदस्य होण्यासाठी:
नोंदणी शुल्क फक्त 399 रुपये.





