शैक्षणिक

कु. स्नेहल इंगळे डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

एनबीटी लॉ कॉलेजची विद्यार्थिनी

नाशिक (वार्ताहर) : एनबीटी लॉ कॉलेजची विद्यार्थिनी कु. स्नेहल विजयकुमार इंगळे हिने नुकत्याच झालेल्या DTL (डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ) परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले. स्नेहलने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विकासाची वाट न्यूजचे संपादक आणि जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांची कन्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!