करिअर

नाशिकमधील सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज येथे नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश सुरू

GNM Nursing अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची संधी, संचालक डॉ. भालचंद्र ठाकरे यांचे उमेदवारांना प्रवेशाबाबत आवाहन


सातपूर (प्रतिनिधी) : आगामी काळात नोकरीच्या हमखास संधी उपलब्ध असलेल्या नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी नाशिकच्या सातपूर भागातील सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी प्रवेश लवकर निश्चित करावेत, असे आवाहन संचालक डॉ. भालचंद्र ठाकरे यांनी केले आहे.

प्रवेशाबाबत अधिक माहिती अशी ::

GNM Admissions Open!

नोकरीची १००% हमी असलेल्या नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी…

GNM Nursing अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची संधी:

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, इंडियन नर्सिंग कौन्सिल, महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त.

१२वी (आर्टस, सायन्स, कॉमर्स) पास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उपलब्ध.

मागास इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध.

महाविद्यालयाची वैशिष्ट्ये:

प्रॅक्टिससाठी १०० बेडचे हॉस्पिटल,
मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह आणि मेसची सुविधा,
भव्य इमारत, सुसज्ज लॅब, ग्रंथालय व अद्ययावत क्लासरूम, डिजिटल लायब्ररी सुविधा,
अनुभवी शिक्षक वृंद.

नोकरीच्या विविध संधी-

सिव्हिल हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिका आणि नगरपालिका रुग्णालय, मिलिटरी चे हॉस्पिटल, रेल्वेचे हॉस्पिटल्स, राज्य कामगार विमा योजना(ESIC) हॉस्पिटल, कार्पोरेट, ट्रस्टचे व खाजगी हॉस्पिटलमध्येसुध्दा नोकरीच्या संधी…

प्रवेशासाठी संपर्क-
8080029549, 9420890222, 9423479899, 9422749596

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!