आरोग्यमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

कुसुंबा आश्रमशाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

केशव स्मृती प्राथमिक मुक्ताई पोस्टबेसीक माध्यमिक संलग्न कै.सुकदेव नाना पगारे उच्च माध्यमिक आश्रमशाळा

नितीन इंगळे (विकासाची वाट वार्ताहर)

धुळे (वार्ताहर) : तालुक्यातील कुसुंबा येथील केशव स्मृती प्राथमिक मुक्ताई पोस्ट बेसीक माध्यमिक संलग्न कै. सुकदेव नाना पगारे उच्च माध्यमिक आश्रमशाळा कुसुंबा (ता.जि.धुळे) या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता संभाजीराव पगारे तसेच, उपाध्यक्ष छायाताई पगारे संस्थेचे सचिव स्वप्नील पगारे यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने साजरा करण्यात आला.

केशवस्मृती आश्रमशाळा मुख्याध्यापक शेवाळे ए.एल. तसेच, मुक्ताई पोस्ट बेसिक संलग्न कै.सुकदेव नाना पगारे उच्च माध्य आश्रमशाळा कुसुंबा . मुख्याध्यापक गवळी .के .एस .यांच्यासह सर्व शिक्षक .; शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

योगाविषयी माहिती व प्रात्यक्षिके योगाशिक्षक आहिरे, बी .आर. प्रा महाजन .के . व्ही, पाटील.यांनी सादर केली. योग- प्राणायान; ध्यानधारणा याविषयी माहिती दिली . कार्यक्रमात सर्व शिक्षक ; शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!