उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी… मेगा भरती
विकासाची वाट करिअर गाईडन्स... एमव्हीपी संस्थेत 488 पदे, राज्यभर शेकडो पदांची भरती.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी आणि अतिदक्षतावादी डॉक्टर.
⇒ एकूण रिक्त पदे: 04 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, पदव्युत्तर पदविका.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 90,000/- ते रु. 2,00,000/- पर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 21 मे 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2025.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग रुग्णालयाचे कार्यालय.
0000
श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम, नाशिक भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक.
⇒ एकूण रिक्त पदे: 12 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: नाशिक.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 21 मे 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ४ जून २०२५.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्राचार्य, एसएनजेबीचे के.के.एच.आबाद आर्ट्स, एस.एम.जी.लोढा कॉमर्स अँड एस.पी.एच.जैन सायन्स कॉलेज. नेमीनगर, चांदवड, जिल्हा नाशिक ४२३१०१.
⇒ आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: admin.acs@snjb.org
00
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च नाशिक भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.
⇒ एकूण रिक्त पदे: 29 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: नाशिक.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 मे 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ जून २०२५.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: शताब्दी अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था, ख्रिश्चन धार्मिक अल्पसंख्याक संस्था आगाशिखंड, ता. – सिन्नर, जिल्हा – नाशिक-४२२५०२.
000
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सातारा भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षक आणि हार्डवेअर अभियंता.
⇒ एकूण रिक्त पदे: 121पदे.
⇒ नोकरी ठिकाण: अहिल्यानगर, नाशिक आणि बीड.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 मे 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2025.
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: 26 मे 2025.
⇒ मुलाखती पत्ता: रयत शिक्षण संस्था, उत्तर विभागीय कार्यालय, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर.
000
मराठा विद्या प्रसारक समाज, होरायझन अकादमी, नाशिक भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक.
⇒ एकूण रिक्त पदे: 488 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: नाशिक.
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: 26 मे 2025.
⇒ मुलाखत पत्ता: मविप्र समाजाचे ॲड. विठ्ठलराव हांडे शिक्षण महाविद्यालय, शिवाजी नगर, गंगापूर रोड, नाशिक.
000
सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: हेड मॅन्युफॅक्चरिंग, वरिष्ठ गुणवत्ता नियंत्रण अभियंता, वरिष्ठ उत्पादन अभियंता, सहाय्यक / पर्यवेक्षक तांत्रिक / व्यावसायिक, विपणन कार्यकारी, डिझाइन कार्यकारी, नियोजन पर्यवेक्षक, विक्रेता विकास अभियंता.
⇒ एकूण रिक्त पदे: 32 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: छ. संभाजीनगर, पुणे, नाशिक.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: शक्य तितक्या लवकर.
मुंबईत नोकऱ्या
⇒ आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: acp11041@ctr.in
000
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, वास्तुविशारद, उपनगर नियोजनकार, व्यवस्थापक, उपअभियंता, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ व्यवस्थापक, पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक श्रेणी – I, कनिष्ठ अभियंता – II, सहाय्यक (आयटी)-I, कनिष्ठ सहाय्यक (आयटी), कनिष्ठ सहाय्यक सह संगणक ऑपरेटर.
⇒ एकूण रिक्त पदे: 36 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन, ऑफलाइन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जून २०२५.
⇒ ऑनलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता: वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) एमएमआरसीएल, एमएमआरसीएल ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१.
000
अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर.
⇒ नोकरी ठिकाण: नवी मुंबई.
⇒ शैक्षणिक पात्रता: संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा १२ वी उत्तीर्ण.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,100/- ते रु. 21,100/- पर्यंत.
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: २५ जून २०२५.
⇒ मुलाखतीचा पत्ता: बैठक कक्ष-II, 3रा मजला, खानोलकर शोधिका, ACTREC, खारघर, नवी मुंबई -410210.
000
पनवेल महानगरपालिका भरती २०२५.
⇒पदाचे नाव: आशा स्वयंसेविका .
⇒एकूण रिक्त पदे: 40 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: पनवेल.
नोकरी
⇒ शैक्षणिक पात्रता: किमान १० वी पास.
⇒ वयोमर्यादा: 20– 45 वर्षे.
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: १९, २०, २१, २२, २३, २६, २७, २८, २९, ३० मे २०२५.
⇒ मुलाखतीचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
000
विशेष आभार : महासरकार (लोकराज्य)
(सामाजिक भावनेतून ही माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न…)





