आरोग्यकरिअरज्येष्ठ नागरिक वृत्तधार्मिकनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक
श्री नागरिक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिंदूशेठ रविशेठ शर्मा
व्हाईस चेअरमन म्हणून निवास कुलकर्णी यांची निवड



नाशिक : येथील श्री नागरिक पतसंस्थेची निवडणूक असिस्टंट रजिस्टर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन म्हणून बिंदूशेठ रविशेठ शर्मा व व्हाईस चेअरमन म्हणून निवास कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. संचालक म्हणून मकरंद पाठक, तुषार कुलकर्णी, प्रीतम पाठक, पंकज इनामदार, महिला संचालिका म्हणून वैशाली जोशी, नेहा पाठक हे जबाबदारी पुढे नेणार आहेत.


व्यवस्थापक गिरीश चंदात्रे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वांची एकामताने बिनविरोध यांची निवड करण्यात आली. चेअरमन यांचा सत्कार भोसले यांनी केला व व्हॉइस चेअरमन यांचा सत्कार प्रगतीशील शेतकरी धर्मा पाटील यांनी केला. बागलात ब्राह्मण सभेचे अध्यक्ष गजानन जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.






