नाशिकमध्ये वृद्धांसाठी कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था
वृद्धांसाठी सुरक्षित आणि आरामदायक निवास… आधार आपुलकीचा...


☘️नाशिकच्या गंगापूरजवळ असलेल्या जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित ☘️शिवसुमन आनंदाश्रम येथे उपलब्ध करून दिलेली आधुनिक पद्धतीची घरे…

शिवसुमन आनंदाश्रमातील वृद्धांना आरामदायक आणि सुरक्षित जीवन सुरू करा… (नाममात्र शुल्क…!)
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय आणि शारीरिक काळजी. पार्किन्सन, डिमेन्शिया, नैराश्य आदी वाढत्या वयात जडणाऱ्या व्याधींपासून वृद्धांना दूर ठेवण्यासाठी… निसर्गरम्य ठिकाण…!

🦯पौष्टिक आणि संतुलित आहार.
🦯मनोरंजक आणि सामाजिक कार्यक्रम.
🦯सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण.
आधुनिक सुविधा आणि आरामदायक निवास.

प्रत्येक वृद्धासाठी अध्यक्ष आणि टीमचे वैयक्तिक लक्ष आणि आधार.
आजच संपर्क साधा:
विजयकुमार इंगळे : संस्थापक अध्यक्ष
📞7720030574
📞9637523284
जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रम… पत्ता : वंडर झोनजवळ, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर, नाशिक – 422222.

आपणही आपले सत्पात्री दान देवू शकता… एका चांगल्या समाजोपयोगी कार्यासाठी… शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी संचलित जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम…
मदत देण्यासाठी QR code…




