आरोग्यआर्थिकउद्योग व व्यवसायकरिअरज्येष्ठ नागरिक वृत्तदेश-विदेशधार्मिकनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रमहिलाराजकीयविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

नाशिक येथील बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसेसच्या ठिकाणांमध्ये मोठे बदल

प्रवासाला निघण्यापूर्वी स्थानकाबाबत माहिती करण्याबाबत प्रशासनातर्फे आवाहन

(नितीन इंगळे : विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), नाशिक विभागामार्फत दि.११ सप्टेंबर २०२४ पासून बससेवेचे नवीन नियोजन लागू करण्यात आले आहे. विविध मार्गांवर धावणाऱ्या बसेस आता खालीलप्रमाणे वेगवेगळ्या बसस्थानकांवरून सुटतील:

📍 १. मेळा बसस्थानक (नाशिक):

  • मालेगाव, धुळे, जळगाव, चोपडा, शिरपूर, शहादा, चाळीसगाव, शिंदखेडा.
  • पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा.
  • छत्रपती संभाजीनगर, जालना, मनमाड, नांदगाव, लासलगाव, येवला व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या.

📍 २. नवीन बसस्थानक (ठक्कर बाजार):

  • सटाणा, साक्री, नंदुरबार, नवापूर, पेठ, सुरगाणा, कळवण.
  • सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, गिरणारे, हरसूल, ओझरखेड व इतर सर्व ग्रामीण मार्गावरील फेऱ्या.

📍 ३. महामार्ग बसस्थानक (नाशिक):

  • शिर्डी, मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्या.
  • अहिल्यानगर (अहमदनगर) मार्गावरील फेऱ्या.
  • वापी, वलसाड, सुरत व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या.

⚠️ प्रवाशांना आवाहन:
प्रवासाला निघण्यापूर्वी आपली बस नक्की कोणत्या स्थानकावरून सुटणार आहे, याची खात्री करूनच संबंधित बसस्थानकावर पोहोचावे.

🔗 इतरांच्या सोयीसाठी ही माहिती जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत नक्की शेअर करा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!