कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे प्रजासत्ताकदिन उत्साहात
संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए यांच्यावतीने काल भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभाही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष किशोर सपकाळे, मुकुंद रनाळकर, कैलास खताळे, विवेक भोर, सचिव पवन जोशी, खजिनदार रविंद्र पाटील, उपाध्यक्षा प्रतिभा देवरे, विद्या राकडे, सचिन अपसुंदे, कांता घाडगे, आरती खाबीया, हरिभाऊ वाकचौरे, विकी जैन, विष्णू चव्हाण, सुनील सोळंकी, प्रवीण गडाख, सुनील मोरे, रविंद्र डुंबरे, संतोष बत्तीसे, गणेश कोतकर, महेश थोरात, दर्शना माडीवाले, वाल्मिक सानप, अर्जुन शिंदे, जयवंत जाधव, मनोज काबरा, गौरी मैंद, प्रकाश डोशी, इम्रान पटेल, प्रगती देवरे, निलेश दूसे, महेश पगार, डॉ. नितीन पाठक, शिवाजी भोसले, कैलास देसले आदी क्लासेसचे संचालक उपस्थित होते.




