करिअरनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रराजकीयविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक
आयुष प्रसाद नाशिकचे जिल्हाधिकारी
जलज शर्मा यांच्याकडे एनएमआरडीए आयुक्त म्हणून जबाबदारी

नाशिक: महाराष्ट्र शासनाने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली एनएमआरडीए आयुक्त म्हणून नाशिक येथे बदली झाली आहे, तर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथील जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने बदली करण्यात आली आहे. नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळा आयुक्त म्हणून शेखर सिंग यांची महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.





