उद्योग व व्यवसायकरिअरक्रीडानाशिक कुंभमेळामहाराष्ट्रमहिलाविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

आय जिनियस अबॅकस जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

विद्यार्थ्यांचे होतेय सर्वत्र अभिनंदन

ब्राह्मणगाव : आय जीनियस अबॅकस अकॅडमीच्या मालेगाव येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्यातून २२०० ते २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, वीस मिनिटात शंभर गणितीय प्रश्न अचूक सोडवण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यात सटाणा येथील विद्यार्थ्यांनी अनुक्रमाने घवघवीत यश संपादन केले.

वेदांत महेंद्र सोनवणे प्रथम, श्लोक दिनेश अहिरे द्वितीय, पार्थ यशवंत पाटील द्वितीय, युगांश संदीप सोनवणे द्वितीय, पूरब सुरेश सोनवणे तृतीय, जयदीप राहुल कापडणीस उत्तेजनार्थ, शिवानी मोतीलाल गावित उत्तेजनार्थ, ओम सुशांत सोनवणे उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून राज्यस्तरीय पातळीवर त्यांची निवड झाली आहे. यावेळी आय जिनियस अबॅकस अकॅडमीचे संचालक योगेश पवार, नीता पवार व दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे, सटाणा येथील श्री साई अबॅकस क्लासेस च्या संचालिका सारिका सोनवणे यांचे सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!